Follow Us On

Saturday, March 21, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रफैजल खान यांच्या नावाने राजूर-चिखलगावात राजकीय समीकरणे हलू लागली!

    फैजल खान यांच्या नावाने राजूर-चिखलगावात राजकीय समीकरणे हलू लागली!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    राजूर-चिखलगाव गटात नव्या चेहऱ्याची चर्चा; फैजल खान यांचे नाव आघाडीवर…

     जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्यांची चर्चा रंग घेऊ लागली आहे. त्यात राजूर-चिखलगाव गटातून तरुण नेतृत्व म्हणून फैजल बशीर खान यांचे नाव चर्चेत आले असून, स्थानिक पातळीवर त्यांना व्यापक पाठबळ लाभत असल्याचे चित्र दिसत आहे.

    स्वर्गीय बशीर खान हे राजूर परिसरातील सर्वधर्मीय समाजात आदराचे स्थान असलेले नाव होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत फैजल खान यांनीही समाजकार्याच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये नव्या आत्मविश्वासाचा संचार झाला आहे.

    गेल्या काही वर्षांत फैजल खान यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत संवादाचे पूल बांधले. धर्म, जात-पात बाजूला ठेवून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व फक्त सामाजिकच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही वेगळे स्थान निर्माण करत आहे.

     

    राजूर परिसरातील राजकीय समीकरणांत फैजल खान यांच्या उमेदवारीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. स्थानिक जनप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे आशेने पाहत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते एक बलाढ्य स्पर्धक ठरतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

     

    तरुणाईचा आवाज म्हणून फैजल खान हे नाव पुढे येत असून, वडिलांच्या समाजसेवेचा वारसा घेत त्यांनी आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजूर-चिखलगाव गटात त्यांच्या नावाची चर्चा आता जोर धरत असून, नव्या नेतृत्वाचा पर्याय म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
    05:33
    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए