Follow Us On

Monday, March 16, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीसंत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीनिमित्त वणीमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन...

    संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीनिमित्त वणीमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    दिनांक 3ऑगस्ट 2025 ला स्थानिक यात्रा मैदान हनुमान मंदीरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात कार्यक्रमास सुरुवात झाली. संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यानंतर महिलांच्या भजन मंडळातर्फे भक्तिगीते सादर करण्यात आली…

    भजन, हळदीकुंकू, दहीहंडी, गोपाळकाला इत्यादी कार्यक्रम ही उत्साहात पार पडले

    या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला

    वणी येथे गेली 25 वर्षे हा उत्सव सातत्याने साजरा होत असून, यंदाचा जयंती सोहळा विशेष उल्लेखनीय ठरला. प्रमुख पाहुणे म्हणून वणीचे पोलिस उपनिरीक्षक आसोरे साहेब नागपूर येथील निनावे साहेब, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप भाऊ रेभे, रविकांत मैंद यांचा ही सत्कार करण्यात आला

    सौं.संध्या अनिल रेभे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला

    त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी सर्व महिलांचा सहभागींचा सत्कार केला. विशेष पाहुणे निनावे साहेब यांनी मनोगत व्यक्त करत समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

    यावेळी समाजाचे अध्यक्ष विकास चांदवडकर, संतोष करंडे, अनिल रेभे, मंदाताई बांगरे सुधाताई मस्के, मंडळाचे सदस्य, तसेच विविध मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संचालन संतोष करंडे तर आभार प्रदर्शन अनिल रेभे यांनी केले

    महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

    या कार्यक्रमास विकास चांदवडकर, अनिल भाऊ रेभे, रविकांत मैंद, संतोष करंडे, मिलिंद करंडे, सतीश घोडके, अवी चावरे, जितेंद्र मस्के, गणेश चांदवडकर, कुणाल बांगरे, मंदाताई बांगरे, सुरेखाताई वडीचार, सुधाताई मस्के आणि समाजबांधव उपस्थित होते.


    संत नरहरी महाराज यांच्या आशीर्वादाने वणी शहरात एकात्मता, भक्तीभाव आणि समाजबंध अधिक दृढ होत आहे, हे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए