Follow Us On

Wednesday, March 18, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीवणी येथे शेतकरी परिषदेचे आयोजन; कापूस व सोयाबीन प्रश्नांवर ठराव...

    वणी येथे शेतकरी परिषदेचे आयोजन; कापूस व सोयाबीन प्रश्नांवर ठराव…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी (ता. सप्टेंबर) – महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदिरात राज्यव्यापीकापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भव्य परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन प्रसिद्धअर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले (नागपूर) यांनी केले.

     

    अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदसंपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. करमसिंग राजपूत होते. तसेच भाकप राष्ट्रीय कौंसिलर कॉ. तुकारामभस्मे (अमरावती), राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार (गडचिरोली), किसान सभेचेराज्याध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी (धुळे) आणि राज्य सरचिटणीस कॉ. अशोक सोनारकर (अमरावती) यांची प्रमुख उपस्थिती होती.

    परिषदेत अॅड. प्रदीप नागापुरकर (नांदेड), कॉ. ओंकार पवार (परभणी), कॉ. सतिश चौधरी (अमरावती), संजय बाजड (वाशिम), कॉ. रामप्रभु कोरडे (हिंगोली), कॉ. सि. एन. देशमुख (बुलढाणा), कॉ. प्रकाश रेड्डी(चंद्रपूर), कॉ. द्वारका ईमडवार (वर्धा) यांसारखे मान्यवर पाहुणे उपस्थित राहिले.

    शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कापूस सोयाबीनला हमीभाव, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणाऱ्याकमी दरांवर मार्गदर्शकांनी सविस्तर चर्चा केली. विविध ठराव पारित करून शेतकऱ्यांना संघटित करतआंदोलनात्मक वाटचाल करण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला.

    परिषदेची प्रस्तावना किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ. अनिल हेपट यांनी केली, तर संचालन जिल्हाध्यक्षकॉ. अनिल घाटे यांनी केले. आभार प्रदर्शन कॉ. सुनील गेडाम यांनी केले.

    यवतमाळसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो शेतकरी परिषदेला उपस्थित राहिले. यशस्वितेसाठीकॉ. पंढरी मोहीतकर, गणेश कळसकर, मोरेश्वर कुंटलवार, रवि गोरे, गजानन पैसटवार, पांडुरंग ठावरी, प्रा. धनंजय आंबटकर, अथर्व निवडींग, प्रविण आडे, ऋषी उलमाले, वासुदेव गोहणे, सुरेखा हेपट, शंकरकेमेकार, राकेश खामणकर, दत्तु कोहळे, छाया गावंडे, प्रमोद पहुरकर, उत्तम गेडाम, दिनेश शिटलवार, मिलींद रामटेके, शैलेंद्र कांबळे, एकनाथ रायसिडाम, प्रदीप नगराळे, दिनेश पारखी आदींसह असंख्यकार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

    या परिषदेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीला नवचैतन्य लाभले असून, आगामी काळात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची दिशा ठरविण्यात आली आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए