Follow Us On

Sunday, March 15, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रभाजपचा निवडणूक बिगुल वणीत वाजला — प्रभागनिहाय नियोजन, १०० महिलांचा पक्षप्रवेश!

    भाजपचा निवडणूक बिगुल वणीत वाजला — प्रभागनिहाय नियोजन, १०० महिलांचा पक्षप्रवेश!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी — शहराध्यक्ष एड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठक पार पडली.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश माया महादेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रभागप्रमुख आणि सहप्रभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्ताने दिनांक १८ ऑक्टोबर रोजी वसंत जिनिंग, वणी येथे सहविचार सभा तथा नियोजन बैठक पार पडली.

     

    या बैठकीत पक्षविस्ताराच्या दृष्टीने मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी तब्बल १०० महिला भगिनी आणि २५ पुरुष कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. उपस्थित मान्यवरांनी नवीन सदस्यांना पक्षाचा शेला परिधान करून स्वागत केले व आगामी निवडणुकांमध्ये पक्षशक्ती बळकट करण्याचे आवाहन केले.

     

    बैठकीस माजी आमदार मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मा. श्री तारेंद्र भाऊ बोर्डे, राज्य परिषद सदस्य तथा वरिष्ठ नेते मा. श्री दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष मा. श्री विजय पिदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री संजय पिंपळशेंडे, मा. श्री रवी बेलुरकर, मा. श्री कुणाल चोरडिया, जिल्हा सचिव श्री संतोष डंभारे, माजी उपाध्यक्ष मा. श्री श्रीकांत पोटदुखे, मा. महादेव खाडे सर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मा. श्री पवन एकरे, सोशल मीडिया अध्यक्ष मा. श्री दिपक पाऊणकर आदी मान्यवरांसह सुमारे ३५० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

     

    बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना विविध सूचना व मार्गदर्शन देण्यात आले. शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश चौधरी यांनी “प्रत्येक प्रभागात घराघरात पोहोचा, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवा आणि पक्षाच्या धोरणांचा प्रसार करा” असे आवाहन केले.

     

    तसेच, १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या निर्धारित अर्ज प्रक्रियेनुसार अर्ज सादर करावेत, अशा सूचना देखील देण्यात आल्या.

     

    भाजपच्या या बैठकीतून वणी नगर परिषद निवडणुकीसाठी पक्षाने प्रभावी पावले उचलल्याचे स्पष्ट झाले असून, शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

     

    📰

    City Hub Media

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए