Follow Us On

Friday, March 13, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्र*शिवसेना बाळाहेब ठाकरे (एकनाथराव शिंदे गट ) वणी नगरपरिषद निवडणुक स्वबळावर...

    *शिवसेना बाळाहेब ठाकरे (एकनाथराव शिंदे गट ) वणी नगरपरिषद निवडणुक स्वबळावर लढण्यासाठी सज्ज…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    *शिवसेना बाळाहेब ठाकरे

    (एकनाथराव शिंदे गट ) वणी नगरपरिषद निवडणुक स्वबळावर लढन्यासाठी सज्ज…

     

    शिवसेना (शिंदे) पक्षाने आगामी नगरपरिषद निवडणुक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

     पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.

     

    शिवसेनेचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जिथे युती शक्य आहे तिथे युती करा.

    शहरातील आपला मित्र पक्ष आम्हांला विश्वासात न घेता निवडणूक तयारी व निर्णय घेत आहे, त्यामुळे आम्हीही सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी व वणीकर जनतेच्या मिळणारऱ्या प्रतिसादामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केली आहे.

    *सर्व 29 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी पक्षाची तयारी पूर्ण*

     

    वणी शहर शिवसेना पक्षाने सर्व १४ प्रभागांचा आढावा घेतला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २९ उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयात भेट द्यावी.

    – 

    आपला

    श्री. विश्वास राव नांदेकर (लोकसभा समन्वयक)

    श्री विजय चोरडिया

    शिवसेना नेते.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए