Follow Us On

Friday, March 13, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रवणीतील काँग्रेसचे युवा नेते आणि माजी नगराध्यक्ष शिंदे गटात; शिवसेनेत नवा उत्साह...

    वणीतील काँग्रेसचे युवा नेते आणि माजी नगराध्यक्ष शिंदे गटात; शिवसेनेत नवा उत्साह…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

     यवतमाळ येथे आयोजित शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करून राजकीय समीकरणांमध्ये खळबळ माजवली आहे.

     

    या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या हस्ते काँग्रेसचे युवा नेते व व्यवसायिक निलेश परगंटीवार, तिरळे कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष व हिंदुत्ववादी युवा नेता कार्तिक देवडे, तसेच माजी नगराध्यक्ष अरुण पटेल यांनी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

     

    कार्यक्रमास मंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव जाधव, संजय राठोड, विश्वास नांदेकर आणि विजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    भाजपचे विजय चोरडिया यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर आता काँग्रेसचा युवा चेहरा निलेश परगंटीवार यांनीही हातातील पंजा सोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे.

    परगंटीवार हे लोकप्रिय, सामाजिक कार्यात सक्रिय आणि श्रीराम सेनेचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या पाठिशी प्रभागातील युवा व सामान्य वर्गाचा मोठा पाठिंबा असल्याने या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

     

    माजी नगराध्यक्ष अरुण पटेल तसेच हिंदुत्ववादी युवा नेता आणि क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे कार्तिक देवडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या संघटनेत नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.

     

    सध्या शिंदे गटात सतत “इन्कमिंग” सुरू असल्याने आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मैदानात चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

    माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गट आता गुलाबी थंडीतच प्रस्थापितांना घाम फोडण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट होत आहे.

    City Hub Media

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए