Follow Us On

Wednesday, March 18, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक ४ मध्ये सामना होणार तुफान... भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट...

    प्रभाग क्रमांक ४ मध्ये सामना होणार तुफान… भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट — कोण मारेल बाजी?

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    निलेश परगंटीवार यांच्या प्रवेशानंतर प्रभाग क्रमांक चारमध्ये राजकीय समीकरणात उलथापालथ…

     

    वणी: काँग्रेसचे युवा नेते आणि उद्योजक निलेश परगंटीवार यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश घेतल्यानंतर वणी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चार मधील राजकीय समीकरणं चांगलीच बदलली आहेत.

    नवीन आराखड्यानुसार या प्रभागात पूर्वीच्या प्रभाग क्रमांक पाच मधील काही भागांचा समावेश झाल्याने मतदारसंख्येत आणि राजकीय स्थितीत बदल झाला आहे. मागील निवडणुकीत या भागातून भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र यंदा निलेश परगंटीवार यांच्या प्रवेशामुळे सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    परगंटीवार यांच्या मागे मोठा युवा वर्ग असून, सर्वसामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळत आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे ते युवा नेतृत्व असून, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांचा मोठा प्रभाव प्रभागात आहे. दरवर्षी ते वणी ते शिरपूर त्रिशुळ यात्रेचे आयोजन करतात, ज्यात हजारोंचा सहभाग असतो — हे त्यांच्या संघटन कौशल्याचे द्योतक मानले जाते.

    स्थानिक पातळीवर लहान-मोठ्या समस्यांवर तत्परतेने धाव घेणारे, सामाजिक कार्यात सातत्याने पुढे असलेले व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव वा मुहर्रम — प्रत्येक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो.

    निलेश परगंटीवार यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशामुळे काँग्रेसला तर मोठा धक्का बसलाच, पण त्याचबरोबर प्रभागात तसेच वणी शहरात भाजपच्या प्रस्थापित नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

    २०२५ मधील नगरपरिषद निवडणुकीत आता वणीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा महायुती विरुद्ध महायुतीचा सामना रंगणार, यात कोणतीही शंका नाही.

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए