Follow Us On

Friday, March 13, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्र“लाल झेंडा संघर्षासाठी सज्ज आहे” — शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुन्हा एल्गार होणार!

    “लाल झेंडा संघर्षासाठी सज्ज आहे” — शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुन्हा एल्गार होणार!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    शेतकरी एल्गार मोर्चाला घोंसा-वागदरा क्षेत्रातून शेकडो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा…

    📍 वणी | सिटी हब मीडिया

    नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक शेतकरी एल्गार मोर्चाला घोंसा-वागदरा जिल्हा परिषद क्षेत्रातून शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व मित्रपक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार कॉ. सुहास झाडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.

    शासनाने मोर्चानंतर 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य किसान सभेने तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत जर संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा झाले नाही, तर आंदोलन पुन्हा पेटविण्याचा इशारा कॉ. सुहास झाडे यांनी दिला.

    घोंसा येथील शिवाजी महाराज चौकात झालेल्या शेतकरी प्रदर्शनात बोलताना कॉ. झाडे म्हणाले की “सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर महाराष्ट्र राज्य किसान सभा पुन्हा लाल झेंडा घेऊन रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लाल झेंडा सदैव संघर्षरत राहील.”

    तसेच, घोंसा-वागदरा गटात भाकपला विजय मिळाला तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेसाठी सर्व योजना आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

     

    या वेळी मोर्चास पाठींबा देण्यासाठी निलेश झाडे, रविंद्र ढेंगळे, नितीन ढेंगळे, वसंता पानघाटे, मारोती दरेकार, अमोल वाभीटकर, प्रमोद गाढवे, दयानंद गोरे, प्रविण झाडे, ज्ञानेश्वर झाडे, गुलाब डाहुले, योगेश झाडे, गजानन बोधाने, ईश्वर मुसळे, रमेश विधाते, रूपेश झाडे यांच्यासह घोंसा-बोर्डा परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

    📢 मुख्य मुद्दे:

    नागपूर एल्गार मोर्चात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

    शासनाचे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन

    आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    भाकपचा “लाल झेंडा” शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सज्ज

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए