Follow Us On

Thursday, March 19, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अनपेक्षित चाल! चर्चेत एक नवं नाव...

    नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अनपेक्षित चाल! चर्चेत एक नवं नाव…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया…

    वणी नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आज अचानक वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून एका नव्या आणि उच्चशिक्षित महिला चेहऱ्याला पुढे करण्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

     

    विशेष म्हणजे, यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (महिला) राखीव असल्याने या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या चेहऱ्याकडे शैक्षणिक पात्रता, सामाजिक जाणीव आणि तरुण नेतृत्वगुण या तीनही गोष्टी आहेत.

     

    आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत माजी आमदार विश्वास नांदेकर आणि जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या उपस्थितीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठकीनंतर पक्षात उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

     

    शहरातील राजकीय पटलावर सध्या “ही नवी महिला कोण?” हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

    तिचं शिक्षण एमएससी (गणित) आणि एमबीए (एचआर व मार्केटिंग) असल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नव्हे तर ती महिला क्रिकेटमध्ये सहभागी झालेली खेळाडू असल्याचंही समजतंय — म्हणजेच शिक्षण आणि क्रीडा दोन्ही क्षेत्रात पारंगत असा हा नवा चेहरा.

    पक्षाच्या सूत्रांनी सांगितले —“ही निवड फक्त राजकीय नाही, तर समाजाला आणि महिलांना नवं नेतृत्व देण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे.”

    वणी शहरात या निर्णयानंतर अनेक चर्चांना उधाण आले असून, विरोधकांमध्येही हालचाल सुरू झाली आहे.

    आगामी काही दिवसांत हा रहस्याचा पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    शहरातील नागरिकांमध्ये आता एकच प्रश्न —

    👉 “ही नवी चेहरा कोण असणार?”

    – सिटी हब मीडिया(आपली

    आवाज, आपल्या शहरातून)

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए