Follow Us On

Thursday, March 19, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रभाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना यश; प्रभाग १० मध्ये अनिल चिंडालिया व आरती...

    भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना यश; प्रभाग १० मध्ये अनिल चिंडालिया व आरती वांढरे यांचा दणदणीत विजय!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    भाजपचा प्रभाग क्रमांक १० मध्ये दणदणीत विजय; अनिल चिंडालिया व आरती वांढरे यांना घवघवीत यश…

     भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवार अनिल चिंडालिया व आरती वांढरे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयामागे भाजपच्या पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्त्यांचे एकसंध आणि प्रभावी संघटन महत्त्वाचे ठरले.

    या यशामध्ये माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, शहर भाजपा अध्यक्ष निलेश चौधरी, मयूर गोयनका (कोषाध्यक्ष, भाजपा शहर),अनूप राठी (अध्यक्ष, भाजपा व्यापारी आघाडी), निकित झामड (उपाध्यक्ष, व्यापारी आघाडी) रोशन कटारिया (सचिव व्यापारी आघाडी)तसेच आशिष सिसोदिया जैन (सोशल मीडिया सहकारी, भाजपा) यांनी मोलाची भूमिका बजावली.

    निवडणूक काळात या सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेत घरोघरी जाऊन प्रचार केला. मतदारांशी थेट संवाद साधत विकासाची ठोस हमी देण्यात आली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची सकारात्मक भावना मतदारांमध्ये निर्माण करण्यात हे संघटन यशस्वी ठरले.

    या सर्व मंडळी तर्फे नवनिर्वाचित नगरसेवक अनिल चिंडालिया व आरती वांढरे यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, प्रभागाच्या वेगवान विकासासाठी त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

    तसेच, “सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांशिवाय हा विजय शक्य नव्हता,” असे प्रतिपादन अनिल चिंडालिया व आरती वांढरे यांनी केले आहे.

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए