Follow Us On

Thursday, March 12, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रवणीच्या इतिहासातील २ जाने. हा काळा दिवस ...

    वणीच्या इतिहासातील २ जाने. हा काळा दिवस  मानवी हक्क सुरक्षा परिषद तर्फे हुतात्म्यांना श्रद्धांजली!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी..

    वणीच्या इतिहासातील २ जानेवारी १९७४ हा दिवस काळा दिवस म्हणून गणल्या जातो. कारण ह्या दिवशी वणी मध्ये महागाई चे विरोधात काढल्या गेलेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि ह्यामध्ये ७ निरपराध लोकांचा बळी गेला व ते हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहण्यात येते.

     मानवी हक्क सुरक्षा परिषद च्या वतीने २ जानेवारी ला लोकमान्य टिळक चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक ठिकाणी पुष्पहार अर्पण करून व मौन राखून वणी येथील महागाई विरोधी आंदोलनातील हुतात्मे ठरलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

     

    यावेळेस मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, राज्य कार्यकारिणी सदस्य परशुराम पोटे, संदिप बेसरकर , सुरेश बन्सोड, विष्णू दानव, अन्य गणमान्य उपस्थित होते.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए