Follow Us On

Saturday, March 14, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळी समाज बहुउद्देशीय संस्था कार्यालयाचा भव्य शुभारंभ!

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळी समाज बहुउद्देशीय संस्था कार्यालयाचा भव्य शुभारंभ!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    शनिवार, दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. भास्कर वाढई कॉम्प्लेक्स, बस स्टॉप समोर, सरकारी दवाखाना रोड, वणी येथे दुपारी ३ वाजता हा शुभारंभ सोहळा पार पडला. कार्यालयाचे उद्घाटन मा. माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय निलेशजी चौधरी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आत्राम मॅडम, माननीय विजय भाऊ पिदुरकर, राकेश भाऊ बुग्गेवार, संजू भाऊ पिंपळकर, सोनाली ताई निमकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. भवानी भाऊ मांदाडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाढई सर यांनी केले. आपल्या भाषणात मा. माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

    यावेळी अध्यक्ष श्री. भवानी भाऊ मांदाडे यांनी सांगितले की, “माळी समाजाचे संघटन अधिक बळकट करणे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय उन्नती साधणे, समाजाच्या समस्या व हक्कांवर चर्चा व मार्गदर्शन करणे, तसेच शिक्षण, रोजगार, विवाह व सामाजिक सुधारणांसाठी एकत्र येण्याचे केंद्र म्हणून हे कार्यालय कार्यरत राहील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे कार्यालय दिशादर्शक ठरेल.”

    या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे माळी समाजाच्या एकतेला व प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए