Follow Us On

Friday, March 13, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रवणीकर हब व सिटी हब मिडिया वणी तर्फे नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांना...

    वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी तर्फे नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांना शुभेच्छा,वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी यांच्या कार्याची नगराध्यक्षांकडून प्रशंसा!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्षा पदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा…

    वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांना त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी वणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

    यावेळी बोलताना वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी प्रतिनिधींनी अपेक्षा व्यक्त केली की, विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली वणीतील विकासकामांना गती मिळेल, तसेच सध्या अपूर्ण असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्णत्वास जातील. शहरातील जनतेच्या विविध समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे व त्या सोडवण्यासाठी वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी कडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

    नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, जनतेच्या समस्या त्वरित त्यांच्या निदर्शनास याव्यात यासाठी मिडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मिडियाचे सहकार्य उपयुक्त ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानत विद्याताई आत्राम यांनी वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी यांच्या सामाजिक व लोकहितासाठीच्या कार्याची प्रशंसा केली. या निवडणुकीत सोशल मीडियाची भूमिका खूप विस्तृत होती व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा भरपूर उपयोग करण्यात आला ज्यामध्ये वणीकर हब व सिटी हब मिडिया वणी ची भूमिका अग्रस्थानी होती… प्रशासन, मिडिया आणि जनता यांच्यात समन्वय साधून वणी शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए