सिटी हब मिडिया वणी…
प्रजासत्ताक दिनानिमित्त वणीतील ‘मयूर मार्केटिंग’ मध्ये महाडिस्काउंट सेलला नागरिकांची गर्दी…
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना, वणी शहरातील विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मयूर मार्केटिंग येथे “Great Republic Day Sale” अंतर्गत ग्राहकांसाठी भव्य सवलत महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या सेलमध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणांवर ३० ते ७० टक्क्यांपर्यंत आकर्षक सूट देण्यात येत आहे.
या विक्री महोत्सवात
एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, डीप फ्रीझर, इन्व्हर्टर बॅटरी, किचन चिमणी, अलमारी आदी वस्तू अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
३२ इंच Android LED टीव्ही अवघ्या ७,२९० रुपयांपासून,
४० इंच LED टीव्ही १०,४९० रुपयांत,
तर ४३ इंच Android LED टीव्ही फक्त ११,९९० रुपयांत ग्राहकांना मिळत आहे.
एसी खरेदीसाठीही ही सुवर्णसंधी असून
०.८ टन ते २ टन क्षमतेचे एसी विविध ब्रँड्समध्ये उपलब्ध आहेत.
१.५ टन एसीवर ४०% पर्यंत सूट,
मोफत इंस्टॉलेशन,
पीसीबीवर ५ वर्षांची वॉरंटी
आणि १० वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देण्यात येत आहे.
वॉशिंग मशीनवर १०,००० रुपयांपर्यंत सूट,
स्वयंचलित टॉप लोड मशीन केवळ १४,८९० रुपयांत,
तर डीप फ्रीझरवर ३०% पर्यंत सूट देण्यात येत आहे.
किचन चिमणीवर लाईफटाईम वॉरंटीसह विशेष ऑफरही उपलब्ध आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी Bajaj Finserv मार्फत ०% व्याजदरावर फायनान्स,
० डाउन पेमेंट,
ईएमआय सुविधा
तसेच निवडक वस्तूंवर मोफत भेटवस्तू दिल्या जात आहेत.
ही विशेष सवलत योजना २५ ते २८ जानेवारीपर्यंत मर्यादित कालावधीसाठी असून, वणी व परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मयूर मार्केटिंगकडून करण्यात आले आहे.
📍 पत्ता: एसबीआय बँक समोर, माहेर कापड केंद्राजवळ, मेन रोड, वणी.
📞 संपर्क: 9850447927

























