Follow Us On

Thursday, March 12, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीशेकडो वर्षाची परंपरा असलेल्या वणीच्या आठवडी बाजारात कमी होतोय मराठी माणसाचा सहभाग...

    शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या वणीच्या आठवडी बाजारात कमी होतोय मराठी माणसाचा सहभाग…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणीच्या जत्रा मैदानावर दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला शेकडो वर्षाची परंपरा आहे या आठवडी बाजारात भाजीपाल्या सह अनेक प्रकारच्या विविध जीवनोपयोगी सामानाची खरेदी विक्री होत असते व सोबतच शाकाहारी, मांसाहारी पदार्थ ही विक्री साठी राहतात.
    पूर्वी या सगळ्या कारभारात मराठी माणूस खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत होता, पंचक्रोशीतील मराठी व्यापारी,ग्राहक या बाजारात दर रविवारी येत होते व आवश्यक वस्तूंची खरेदी विक्री करून जात होते व स्थानिक अर्थव्यवस्थेला ही हातभार लागत होता तसेच वणीच्या बाजारपेठत ही आवक जावक जास्त होत होती व्यापारी ही रविवारी चांगला व्यापार होतो म्हणून रविवारच्या आठवडी बाजार भरण्याची वाट बघत होते,एकंदरीत समाधानकारक वातावरण होतं…
    पण हळूहळू मागील काही वर्षांपासून मराठी माणूस या बाजारापासून दुरावला आहे दुकानदार तर मराठीच जास्त आहे पण ग्राहक आता मराठी माणसांपेक्षा युपी, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील परप्रांतीय मजूर आहेत व या लोकांच्या भरोश्यावरच हा आठवडी बाजार सुरू आहे जर ही मंडळी काही कारणास्तव आपापल्या प्रांतात परत गेली तर आठवडी बाजार ओसाड पडलेल्या स्थितीत दिसून येतो व स्थानिकही आठवडी बाजाराकडे जास्त फिरकत नाही.
    खेड्यापाड्यातून येणाऱ्या दुकानदारांना याचे कारण विचारले तर ते म्हणतात की आता वणी मध्येच जागोजागी भाजीपाला व इतर सामान चौकाचौकात मिळू लागल्याने मराठी व स्थानिक लोकांचा कल आठवडी बाजाराकडे कमी झाला आहे, आता ज्यांना या आठवडी बाजाराचे आकर्षण वाटते तीच मंडळी बाजारात येते सहसा स्थानिक दिसत नाही…
    नवीन पिढीला तर या बाबतीत माहिती ही कमी असेल की आठवडी बाजारात फिरण्याची, खाण्यापिण्याची मज्जा काय असते…

     

     

    पूर्वी पूर्ण मैदानावर भरणारा हा आठवडी बाजार आता संकुचित होत चालला आहे या आठवडी बाजाराला आता परत मराठी माणसाने उभारी देणे काळाची गरज आहे परप्रांतीयांच्या भरोश्यावर हा बाजार सध्या चालतोय ही परिस्थिती बदलली पाहिजे व आपल्या माणसांना साथ दिली पाहिजे परप्रांतीयांसोबत स्थानिक ही बाजारात आले तर आपलाच शेतकरी सुखावणार त्याला शिल्लक माल फेकावा लागणार नाही तर एकदा दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराचे गतवैभव परत आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे…

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए