वणीतील घरफोडीच्या वाढत्या घटनेनंतर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे, पोलिस आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, काही प्रकरणांमध्ये चोरट्यांना जेरबंद ही केले आहे पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगत बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकर मध्ये ठेवाव्यात तसेच गर्दीच्या ठिकाणी वावरताना अतिरिक्त सावधान असावे व काही घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना सूचना देण्याचे आवाहन वणी पोलिस स्टेशनचे पोलिस अधीक्षक गोपाळ उंबरकर यांनी नागरिकांना केले आहे…

-
[gtranslate]

























