Follow Us On

Thursday, March 19, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीभाजपने आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली असून वणी शहरासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली...

    भाजपने आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली असून वणी शहरासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजप मध्ये कार्यकारिणी गठित होत आहे,वणी मध्ये ही याच अनुषंगाने भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त अध्यक्ष ऍड.निलेश माया महादेव चौधरी यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली…
    ज्यामध्ये ४३ पदाधिकारी व ५३ सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त १६ शक्ती प्रमुख,४९ बुथ प्रमुख ही नियुक्त करण्यात आले आहे.
    मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी मुळे पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजप ने आता आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नव्या दमाने,नवा उत्साहाने व नवीन टीम सह उतरण्याचा निर्णय घेतला आहे…
    आता पर्यंत पडद्यामागे राहून पक्षाचे काम करणाऱ्या लोकांना यावेळी पडद्यावर येण्याची संधी दिली आहे असे नवीन कार्यकारिणीत दिसत आहे…
    सोबतच नवीन कार्यकारिणी मध्ये जातीगत समीकरण ही बसवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे…(सोबत फोटो)      

    महाराष्ट्रात भाजपने नवीन अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची नेमणूक केली असून केंद्रातही भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे व भाजपला समोरील निवडणुकीत आव्हान मोठे असणार आहे त्याच अनुषंगाने नवीन टीमचे गठन करून भाजपने आपली कंबर कसली आहे,आता नवीन गडी नवा डाव भाजप साठी किती फायदेशीर ठरणार हे आता लवकरच कळणार.
    या कार्यक्रमात माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,माजी जिल्हाध्यक्ष व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वरिष्ठ सदस्य प्रा.महादेव खाडे,रवि बेलुरकर,संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे,लवलेश लाल,संध्याताई अवताडे व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते…

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए