Follow Us On

Thursday, March 19, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीगणेशपुरमध्ये विहिरीत तीन दिवसांपासून अडकलेली गाय सुखरूप बाहेर काढण्यात आली – बजरंग...

    गणेशपुरमध्ये विहिरीत तीन दिवसांपासून अडकलेली गाय सुखरूप बाहेर काढण्यात आली – बजरंग दलाचे मानवीय दृष्टीकोनातून तत्परतेने मदतकार्य…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img
    1. मौजा गणेशपूर (ता. वणी) – गावातील मुन्ना वर्मा यांच्या वावरामधील विहिरीत एक गाय तीन दिवसांपासून अडकून होती.

    एवढा मोठा प्रकार घडला असूनही ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती

    मात्र, उज्वला निब्रड यांनी ही माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवली गौरक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि सदर गायीला मोठ्या प्रयत्नाने सुखरूप रित्या विहिरीबाहेर काढून निष्पाप मुक्या जनावराला जीवनदान दिले गौरक्षणासाठी तत्पर बजरंग दलाच्या नावाला सार्थक केले

    या कार्यात बजरंग दलाच्या रोहन पारखी,

    शुभम आकिनवार,

    उज्वला निब्रड ,

    भूषण भानारकर,

    तुषार तरारे, कपिल कुंतलवार यांनी मोलाची मदत केली

    या प्रकारामुळे गावातील प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी सामाजिक संस्थांकडून दाखवलेली तत्परता ही खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरली आहे

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए