Follow Us On

Thursday, January 15, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रआशा वर्कर्सना दोन वर्षांचे मानधन बाकी; विजय पिदुरकरांची मागणी तात्काळ निर्णयाची!

    आशा वर्कर्सना दोन वर्षांचे मानधन बाकी; विजय पिदुरकरांची मागणी तात्काळ निर्णयाची!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील” – विजय पिदुरकर.

    आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात जनतेची निस्वार्थ सेवा करणाऱ्या आशा वर्कर्सना अजूनही त्यांचे थकीत मानधन मिळालेले नाही. कोरोना काळात आशा वर्कर्ससाठी विशेष मानधन मंजूर करण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ एका महिन्याचे मानधन मिळाले असून तब्बल दोन वर्षांचे मानधन अद्यापही प्रलंबित आहे.

    या गंभीर विषयावर आशा वर्कर्सनी अनेकवेळा प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली, परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर्सना दोन वर्षांचे थकित मानधन मिळाले आहे, मात्र यवतमाळ जिल्ह्यात या संदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही.

    याच पार्श्वभूमीवर आज आशा वर्कर्सनी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात बिडीओ यांना निवेदन देत थकित मानधन तत्काळ देण्याची मागणी केली. तसेच मागणी मान्य न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

    विजय पिदुरकर यांनी आशा वर्कर्सना ठाम आश्वासन दिले की, “आशा वर्कर्सना त्यांचे संपूर्ण थकीत मानधन मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.”

    हक्काच्या मानधनासाठी आशा वर्कर्सचा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव वणी,जैताई मंदिर कथाकार मनु महाराज तुगनायत…
    03:14:56
    Video thumbnail
    वणी के बीचोंबीच स्थित ऐतिहासिक धरोहर की ओर प्रशासन का ध्यान क्यों नहीं है?वणीके लोगों का सवाल।
    12:51
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी. कथाकार मनु महाराज तुगनायत...
    40:29
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी. कथाकार मनु महाराज तुगनायत...
    01:04:00
    Video thumbnail
    कर्जमाफी झाली नाही तर १ जुलैला रेल्वेचे चाक महाराष्ट्रात हलणार नाही,बच्चू कडू यांचा वणीत महाएल्गार.
    25:17
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:11
    Video thumbnail
    शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वेकोलीची वाहतूक रोखणार - विजय पिदुरकर...
    04:30
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए