Homeविदर्भवणीवणी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था,!

वणी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था,!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सौंदर्यीकरण, स्वच्छता अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची मागणी

शिवसेना (उबाठा) युवा नेते साकेत भुजबलराव यांच्या नेतृत्वात निवेदन

वणी /

वणी शहरातील थोर महापुरुषांचे पुतळे सध्या अत्यंत दयनीय स्थितीत असून, त्यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि अतिक्रमण हटाविण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते साकेत अविनाश भुजबलराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, उपविभागीयअधिकारी वणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनासखोल मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

इतिहास, प्रेरणा आणि संस्कृतीची होणारी अवहेलना

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं. नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्यटिळक, रविंद्रनाथ टागोर आदी थोर विभूतींचे पुतळे केवळ धातूचे नसून आपल्या शहराच्या इतिहासाचे आणिवैचारिक समृद्धीचे प्रतिक आहेत. परंतु सध्या हे पुतळे तुटलेल्या चबुतऱ्यांमध्ये, मोडकळीस आलेल्या संरक्षककठड्यांमध्ये, आणि बॅनरने वेढलेल्या अवस्थेत दिसत आहेत. गांधी चौकातील पुतळ्याच्या भोवती तर थेटजाहिरात बॅनर अडकवले जात आहेत!

*२०१३ नंतर दुर्लक्षितआता तरुणांवरही परिणाम!* – साकेत भुजबलराव

२०१३ नंतर नगर परिषदेने एकही ठोस कृती केली नाही. परिणामी आज या प्रेरणादायी ठिकाणांकडे दुर्लक्ष होतअसून, नव्या पिढीला यातून चुकीचा संदेश जात आहे. “ज्यांनी देशासाठी जीवनदान दिले, त्यांच्याच पुतळ्यांची हीदुर्दशा! — ही शहरासाठी लज्जास्पद बाब आहे,” –  *साकेत भुजबलराव*

 

सात दिवसांत मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन!

सर्व पुतळ्यांच्या परिसरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर त्वरित काढावेत, चबुतरे, संरक्षक कठडे ग्रॅनाइटटाईल्स यांची दुरुस्ती करावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, पुतळ्यांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी यंत्रणाउभी करावीत, इत्यादी मागण्या येत्या दिवसांत पूर्ण झाल्यास, शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देखील भुजबलराव यांनीदिला आहे.

 

वास्तविक परिस्थितीचे पुरावे

या निवेदनासोबत सर्व पुतळ्यांचे प्रत्यक्ष फोटो, अतिक्रमणाचे दृश्य अस्वच्छतेचे पुरावे देखील सादर करण्यातआले असून प्रशासनाने या गोष्टींची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देतेवेळी शिवसेना वणी शहर सचिव अजय चन्ने , उपशाखाप्रमुख विलास भट , सुजल तिवारी, सुनीलखडतकर , सागर सोनेकर , अनिकेत टिकले, अंकुश रावत , अरिहंत , आकाश खंडाळकर शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए