Homeविदर्भवणीवणी भाजपा तर्फे माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन...

वणी भाजपा तर्फे माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

30 जुलै 2025 ला वणी विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने, भाजपा नेते आणि राज्याचे माजी मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गामाता मंदिर, आंबेडकर चौक येथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले

या धार्मिक आणि उत्साही वातावरणातील कार्यक्रमात वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ किसान नेते विजय पिदूरकर, माजी पंचायत समिती अध्यक्ष संजय पिंपळशेडे, भाजपा महामंत्री रवी बेलूरकर, सरचिटणीस संतोष डंभारे, समाजसेवक मुन्ना महाराज तुगनायत, अ‍ॅड. प्रवीण पाठक, आशिष डंभारे, नगरसेवक विजय मेश्राम, नगरसेविका प्रीती बिडकर, महिला नेत्या आरती वांढरे, नितीन बिहारी, प्रणव पिंपळे, लवली लाल यांसह दुर्गामाता मंदिर नियोजन समितीचे सर्व सदस्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरती दरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता, उपस्थितांनी सुधीरभाऊंच्या दीर्घायुष्य यशस्वी आरोग्यासाठी प्रार्थना केली.

या महाआरतीद्वारे केवळ धार्मिक श्रद्धा व्यक्त झाली नाही तर भाजपा कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि नेतृत्वाबद्दलचा आदरही स्पष्टपणे दिसून आला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए