Homeविदर्भवणीसावधान सरकारी कर्मचाऱ्यांनो जनतेशी उद्धटपणे वागू नका, तुमच्या उद्धटपणाची थेट दखल घेत...

सावधान सरकारी कर्मचाऱ्यांनो जनतेशी उद्धटपणे वागू नका, तुमच्या उद्धटपणाची थेट दखल घेत आहे मुख्यमंत्री कार्यालय…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणीतील सार्वजनिक बांधकाम विभागात महिला लिपिकाचे गैरवर्तन प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाचीदखल

सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत असलेल्या एका महिला वरिष्ठ लिपिकानी कार्यालयातवारंवार गैरहजर राहणे, अर्जदारांशी उद्धट वर्तन करणे आणि असभ्य भाषेचा वापर केल्याचा गंभीर प्रकारसमोर आला आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत माहिती घेण्यासाठी आलेल्या एका अर्जदार मोहब्बतखान यांनी केलेल्या फोनवरून हा प्रकार उघडकीस आला.


अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लिपिक अनेकदा कार्यालयात हजर नसतात. आवश्यकमाहिती देण्याऐवजी त्यांनी फोनवर उद्धटपणे बोलून अर्जदाराचा अपमान केला, असे आरोप आहेत. याघटनेमुळे संबंधित लिपिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने अर्जदार मोहब्बत खान यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्रीकार्यालयात ईमेल द्वारे तक्रार दाखल केली नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतसंबंधित विभागाकडे प्रकरण चौकशी साठी पाठशले असून लवकरच उद्धट महिला लिपीकवर कारवाईहोईल अशी शक्यता आहे

सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणे, नागरिकांशी अशिष्ट वर्तन करणेहा गंभीर गैरव्यवहार मानला जातो. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणारअसल्याचे संकेत मिळाले आहेत.

नागरिकांमध्ये याप्रकरणी संताप व्यक्त होत असून, सरकारी कार्यालयांमध्ये वेळेवर उपस्थिती आणिशिस्त राखली जावी, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए