Homeविदर्भवणीमोबाईल चोरला आणि जीवाला मुकला, मंदर येथील खुनाचा उलगडा, एलसीबीच्या तपासाने आरोपी...

मोबाईल चोरला आणि जीवाला मुकला, मंदर येथील खुनाचा उलगडा, एलसीबीच्या तपासाने आरोपी अटकेत…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली भद्रावती येथील सध्या वास्तव्य (वागदरा )

आशिष संजय कटोते वय २१ याला अटक केली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे

सविस्तर माहिती अशी की

वणीचारगाव चौकी मार्गावरील मंदर शिवारात मांडवकर बिअरबारच्या मागे १८ ऑगस्ट रोजी विवस्त्र अवस्थेत आढळलेला मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि गंभीर जखमा झालेला हा इसम नेमका कोण, त्याचा खून कोणी केला, याचा शोध घेणं पोलिसां समोर मोठं आव्हान होतं,

मृतकाची ओळख देवराव दत्तू गुंजेकर (५६, रा. नवीन लालगुडा, वणी) अशी झाली. तो भंगार गोळा करून उपजीविका करीत होता. दारूचे व्यसन आणि अस्थिर राहणीमान यामुळे तो वारंवार घरमालकांकडून हाकलला जात असे. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना त्याचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता.

पोलिसांनी विविध युक्त्या वापरून तपासाला सुरुवात केली पण यश मिळत नव्हते पण अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून पहिले सीसीटीव्ही मध्ये दिसलेली दुचाकी क्रं (MH12-PX4611)चा शोध घेतला ही दुचाकी लालगुडा चौकावर पकडल्या गेली घटनेचा एक एक धागा उलगडत गेला,

तपासा दरम्यान पोलिसांना समजले की मृतकाचा काही दिवसांपूर्वी आशिष संजय कटोते (२१, रा. वागदरा) या तरुणाशी वाद झाला होता. गुंजेकर याने कटोते याच्याकडील मोबाईल आणि पैसे हिसकावले होते. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने त्याला दारू पाजून दुचाकीवरून गौरी लेआऊट परिसरात नेले आणि दगडाने ठेचून खून केला.

या तपासात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली. फुटेजमध्ये दुचाकी दिसली पण चेहरा अस्पष्ट होता. पोलिसांनी प्रथम दुचाकीचा मालक शोधून त्याची चौकशी केली. त्यातून आशिष कटोते याचे नाव समोर आले. त्यानंतर मोबाईल लोकेशन तपासून २६ ऑगस्टला नांदेपेरा रोड परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे आता या खुनामागेआणखी कुणी सहभागी होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस चौकशी करत आहेत.

पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ उंबरकर करत असून ही कारवाई पोलीसअधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सतिश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा), पो.नि. गोपाल उंबरकर (पो.स्टे. वणी),

उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, गजानन राजमुल्लु, धनराज हाके यांच्यासह पोलीस अंमलदार सय्यद साजिद, सुनील खंडागळे, रुपेश पाली, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सलमानशेख, सुनील पैठणे, आकाश सूर्यवंशी, नरेश राऊत, सतीश फुके, पठाण, धीरज गुल्हाणे आणि डिबी पथक वणी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

या संयुक्त कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांचे प्रयत्न नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहेत. 🚔

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए