Homeमहाराष्ट्रवणीच्या राजकारणात आता दिसेल नवं महिला नेतृत्व...

वणीच्या राजकारणात आता दिसेल नवं महिला नेतृत्व…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 

वणी नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (महिला) राखीव — राजकीय समीकरणात बदल!

राज्य सरकारकडून आज जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणात वणी नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (महिला) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून अनेक इच्छुक नेत्यांचा हिरमोड झझाला आहे, नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलांकडे वळवल्याने आता विविध पक्षांपुढे नवे उमेदवार शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. राजकीय वर्तुळात या आरक्षणावर चर्चा रंगली असून आदिवासी महिलांसाठी नेतृत्वाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या आरक्षणामुळे वणीसह राज्यभरातील अनुसूचित जमाती महिलांना सशक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरी अनुभवी इच्छुकांमध्ये नाराजीची लाटही उमटली आहे.

राजकीय पटावर मोठा बदल!

अनेकांचा हिरमोड झाला असला तरी आदिवासी समाजातील महिलांसाठी नेतृत्वाची नवी दारे खुली झाली आहे.

राजकीय पटावर मोठा बदल!

अनेकांचा हिरमोड झाला असला तरी आदिवासी समाजातील महिलांसाठी नेतृत्वाची नवी दारे खुली झाली आहेत.

 

 

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए