Homeमहाराष्ट्रस्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांना बहुभाषिक ब्राह्मण सभेची श्रद्धांजली.

स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांना बहुभाषिक ब्राह्मण सभेची श्रद्धांजली.

-

[gtranslate]

Advertisementspot_img

दिनांक ८ ऑक्टोबर, बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता वसंत जीनिंग हॉल, वणी येथे बहुभाषिक ब्राह्मण सभा वणी यांच्या वतीने स्व. राजाभाऊ पाथरडकर यांच्या निधनानंतर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

 

या श्रद्धांजली सभेत ब्राह्मण सभा, पाराशर ब्राह्मण सभा, त्रिवेदी मेवाडा ब्राह्मण सभा, राजस्थानी मारवाडी ब्राह्मण सभा तसेच बहुभाषिक ब्राह्मण सभा वणी यांच्या संयुक्त विद्यमाने सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमास केंद्रीय सचिव श्री किशोर पाठक, जिल्हा अध्यक्ष श्री संजीवजी जोशी, राज्य युवा आघाडी सरचिटणीस श्री राम साकळे, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री परीक्षीत शर्मा, श्री मिश्रा काका, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, श्री मनु महाराज तुगनायत, श्री सुरेश देशकर, श्री चंद्रशेखरजी खोंड, श्री लक्ष्मीनारायण पांडे व श्री प्रमोदजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या सर्वांनी स्व. राजाभाऊ पाथरडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत समाजसेवा, संघटन बांधणी आणि सामाजिक एकतेसाठी केलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमित उपाध्ये यांनी केले तर संचालन ॲड. श्री प्रविण पाठक यांनी केले. शांती मंत्र पठण वे. शा. सं. श्री मयुरजी जोशी यांनी केले.

सभेला ब्राह्मण समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली शोकसंवेदना व्यक्त केली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए