Homeमहाराष्ट्रदिवाळी धमाका ऑफर — “न्यू अंकुर मोबाइल शॉपीत" ग्राहकांसाठी मोठा सरप्राईज!

दिवाळी धमाका ऑफर — “न्यू अंकुर मोबाइल शॉपीत” ग्राहकांसाठी मोठा सरप्राईज!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 पार्श्वभूमीवर वणीतील नामांकित न्यू अंकुर मोबाइल शॉपी (JioMart Digital) तर्फे ग्राहकांसाठी खास “Diwali Dhamaka Offer” जाहीर करण्यात आला आहे. या ऑफर अंतर्गत फक्त खरेदी करा आणि जिंका आकर्षक गिफ्ट्स तसेच मोबाईल एक्सेसरीजवर विशेष सवलत.

 

११ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा लकी ड्रॉ ऑफर २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहेत विविध रोमांचक बक्षिसे —

🥇 1st Prize: फ्रीज

🥈 2nd Prize: एलईडी टीव्ही

🥉 3rd Prize: वॉशिंग मशीन

🚲 4th Prize: सायकल

🎶 5th Prize: होम थिएटर 

🎁 तसेच 6व्या ते 11व्या क्रमांकापर्यंत इअरबड्स, पॉवर बँक, नेकबँड, नॉनस्टिक सेट आणि थर्मस फ्लास्कसारखी अनेक आकर्षक बक्षिसे!

 

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर ही संधी उपलब्ध असून, “छोटी खरेदी, मोठं गिफ्ट” ही संकल्पना ग्राहकांमध्ये मोठ्या उत्साहाने स्वीकारली जात आहे.

 

📍 न्यू अंकुर मोबाइल शॉपी, जियो मार्ट डिजिटल जटाशंकर चौक, ठाकूरवार कॉम्प्लेक्स, वणी.

या दिवाळीत आपल्या आवडत्या मोबाईल एक्सेसरीज खरेदी करा आणि जिंका जबरदस्त बक्षिसे! ✨

 

— City Hub Media

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए