Homeमहाराष्ट्रभाजपच्या नगरसेवक तिकिटासाठी सत्यजीत ठाकुरवार यांची मागणी राजकीय वारसा आणि समाजसेवेच्या बळावर...

भाजपच्या नगरसेवक तिकिटासाठी सत्यजीत ठाकुरवार यांची मागणी राजकीय वारसा आणि समाजसेवेच्या बळावर प्रभाग ३ मधून उमेदवारीची अपेक्षा…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मीडिया | वणी

वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक ३ मधून भाजप वणी शहर उपाध्यक्ष सत्यजीत दीपक ठाकुरवार यांनी अधिकृतपणे नगरसेवक पदासाठी उमेदवारीची मागणी केली आहे.

३६ वर्षीय सत्यजीत ठाकुरवार हे वाणिज्य विषयात पदवीधर असून, २०१४ पासून भाजपचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते म्हणून पक्ष संघटनात सातत्याने योगदान देत आहेत. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सदैव आघाडीवर राहिल्यामुळे त्यांची ओळख एक तरुण, अभ्यासू आणि जनसंपर्कात कुशल कार्यकर्ता अशी निर्माण झाली आहे.

 

👉 राजकीय वारसा :

आजोबा स्व. विठ्ठलराव ठाकुरवार यांनी १९७१ साली वणी नगरपरिषद अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता.

आजी स्व. सौ. प्रभाताई ठाकुरवार या १९७१ साली तत्कालीन वार्ड क्र. २ (सध्याचा प्रभाग ३) मधून सलग दोनवेळा नगरसेविका राहिल्या.

काका अनिल महादेवराव ठाकुरवार यांनी राजुरा नगरपरिषदेत २००१ साली उपाध्यक्षपद भूषविले आणि सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून काम केले.

काका सागर सुरेशराव ठाकुरवार हे २०१० पासून सलग तीनवेळा नगरसेवक असून सध्या नगरपरिषद गडचांदूरचे गटनेते व बांधकाम सभापती आहेत.

या ठिकाणी ठाकुरवार कुटुंबाचा जनसेवेचा आणि स्थानिक राजकारणातील वारसा दीर्घ आहे. सत्यजीत ठाकुरवार हे त्या परंपरेचा वारसा पुढे नेत, भाजपच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवत समाजहितासाठी काम करत आहेत.

भाजपच्या तिकिटासाठी अर्ज दाखल करताना त्यांनी सांगितले की,

“वणीतील जनतेने आणि भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर प्रभाग ३ मध्ये जनसेवा करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा आहे. माझं ध्येय आहे — विकास, पारदर्शकता आणि नागरिकांसाठी सहज उपलब्ध प्रशासन.”

 

 

वणी नगरपरिषद निवडणुकीत आता भाजपकडून प्रभाग ३ मध्ये कोणाला तिकिट मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए