Homeमनोरंजनप्रभासचा बहुप्रतीक्षित ‘राजा साहब’ ९ जानेवारीपासून दीप्ती सिनेक्समध्ये प्रदर्शित!

प्रभासचा बहुप्रतीक्षित ‘राजा साहब’ ९ जानेवारीपासून दीप्ती सिनेक्समध्ये प्रदर्शित!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास यांचा बहुप्रतीक्षित नवा चित्रपट ‘राजा साहब’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट संक्रांतीनिमित्त शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ पासून वणी येथील दीप्ती स्काय सिनेक्स मध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसह चित्रपटप्रेमींमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

‘राजा साहब’ या चित्रपटात प्रभास, संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि बोमन ईरानी हे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले असून, या चित्रपटाची निर्मिती पीपल मीडिया फॅक्टरी आणि आयव्ही एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहेयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

हा चित्रपट  ऍक्शन, कॉमेडी, फँटसी, हॉरर, रोमान्स आणि थ्रिलर अशा विविध शैलींचा अनोखा संगम आहे. चित्रपटाचे कथानक एका तरुणाभोवती फिरते, जो आपल्या हरवलेल्या आजोबांचा शोध घेत असताना एका रहस्यमय आणि भुताटकी हवेलीत अडकतो. या प्रवासात तो आपल्या राजेशाही वारशाचा आणि बंडखोर वृत्तीचा स्वीकार करत सत्तेपर्यंत पोहोचतो, अशी रंजक आणि थरारक कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये प्रभासचा दमदार आणि वेगळ्या लूकमधील अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये प्रभास आणि संजय दत्त यांच्यातील जबरदस्त सामना दाखवण्यात आला असून, यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

एकूणच, ‘राजा साहब’ हा प्रभासच्या कारकिर्दीतील वेगळ्या धाटणीचा, भव्य आणि मनोरंजनाने परिपूर्ण चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत, आणि संक्रांतीच्या सणानिमित्त वणीतील चित्रपट रसिकांना दीप्ती स्काय सिनेक्स मध्ये मोठ्या पडद्यावर हा अनुभव घेता येणार आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए