HomeAgroसंजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत उद्या विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल; खासदार प्रतिभाताई...

संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत उद्या विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा ज्येष्ठ शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, २३ मे रोजी वणी शहरात विविध लोककल्याणकारी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण दिवसात रक्तदान शिबिर, गरजूंना मदत आणि नवीन व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन अशा भरगच्च कार्यक्रमांची मालिका पार पडणार आहे.

संजय खाडे फाउंडेशन आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:

🗓️ कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक:

वेळ कार्यक्रम / उपक्रम ठिकाण

सकाळी १०:३० वाजता महारक्तदान शिबिर 

 (अपघात व आजारांमधील रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या उदात्त हेतूने आयोजन) शेतकरी मंदिर, वणी

दुपारचे सत्र वृद्धाश्रमात साहित्य वाटप व रुग्णांना फळवाटप 

 (ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व रुग्णांची विचारपूस) वणी येथील वृद्धाश्रम व ग्रामीण रुग्णालय

संध्याकाळी ६:०० वाजता ‘डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स’चे उद्घाटन 

 (संचालक: धनंजय संजय खाडे) व्यावसायिक कार्यालय, वणी. 

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती…

संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या व्यावसायिक कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे:

उद्घाटक: खासदार प्रतिभाताई धानोरकर

अध्यक्ष: माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके

प्रमुख उपस्थिती: शहरातील इतर मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक

आयोजकांचे आवाहन:

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आजच्या काळात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, वणी परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी उद्या शनिवारच्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे.”

या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए