Homeमहाराष्ट्रवणी येथील प्रगतीनगर आणि बजरंग नगर भागात नवीन रोहित्र बसवण्याची मागणी; ...

वणी येथील प्रगतीनगर आणि बजरंग नगर भागात नवीन रोहित्र बसवण्याची मागणी; नगरसेविका रिता पहापळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये समाविष्ट असलेल्या प्रगतीनगर आणि बजरंग नगर परिसरातील नागरिक सध्या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. या भागात सातत्याने कमी दाबाने (लो-व्होल्टेज) वीज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणांचा वापर करताना स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या डी.पी.वर (रोहित्र) परिसराचा अतिरिक्त भार वाढल्यामुळे वारंवार वीज खंडित होणे आणि पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होणे असे प्रकार रोजचेच झाले आहेत. या कायमस्वरूपी समस्येतून मार्ग काढण्यासाठी महावितरणच्या वणी शहर सहाय्यक अभियंत्यांना एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित भागात तातडीने नवीन डी.पी. मंजूर करून ती कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या या समस्येची दखल घेत, ‘निरंतर वीज योजना’ अंतर्गत या परिसरात लवकरच नवीन रोहित्र बसवून दिले जाईल, अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.

लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…

प्रशासनाला निवेदन देताना खालील मान्यवर उपस्थित होते:

सौ. रिताताई पहापळे (नगरसेविका, भाजप)

आशिष डंभारे (सरचिटणीस, भाजप वणी शहर)

गणेश असुटकर (उपाध्यक्ष, भाजप)

महेश पहापळे

देशपांडे सर

नागरिकांची अपेक्षा: प्रगतीनगर आणि बजरंग नगर भागातील जनतेला पुरेसा आणि योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने केवळ आश्वासन न देता यावर लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए