Homeक्राइमवणीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा दणका; दोन वेगवेगळ्या कारवायांत दोघांविरुद्ध गुन्हे दाखल!

वणीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा दणका; दोन वेगवेगळ्या कारवायांत दोघांविरुद्ध गुन्हे दाखल!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 सुनिल तुगनायत ,सिटी हब मिडिया वणी…

शहरात आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी सलग दोन स्वतंत्र कारवाया करत दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत, लालपुलिया-चिखलगाव परिसरात पोलिसांनी संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीमध्ये विक्रीसाठी ठेवलेली देशी दारू आढळून आली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत ९० मिली क्षमतेचे २० पव्वे जप्त करण्यात आले. जप्त मद्याची अंदाजे किंमत ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी माळीपुरा येथील अभिनय सुनील गोलाईत (वय २५) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार निलकमल भोसले करीत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत वणी पोलिसांचे पथक नियमित गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भालर रोडवरील लालगुडा चौपाटी परिसरात छापा टाकण्यात आला. तेथे एक व्यक्ती कोणत्याही परवान्याशिवाय देशी दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नायलॉन पिशवीतून ९० मिली क्षमतेच्या १७ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत ६८० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत नंदू उर्फ लक्की संभाजी मेश्राम (वय ३४, रा. जुना लालगुडा, वणी) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अवैध मद्यविक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए