Homeविदर्भअकोलाआनंदाचा प्रवास ठरला शेवटचा प्रवास! रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकने घेतला ५ जणांचा...

आनंदाचा प्रवास ठरला शेवटचा प्रवास! रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकने घेतला ५ जणांचा बळी! चंद्रपूरच्या जीवने कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू!!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला: चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा भीषण अपघातात अंत…

समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बंद पडलेल्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिल्यामुळे चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात संपूर्ण जीवने कुटुंब जागीच संपल्याने चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

बदलीचा पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच अपघात…

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या बाबुपेठ येथील रहिवासी असलेले भास्कर जीवने हे डब्ल्यूसीएल (WCL) भटाळी येथे वर्कशॉप प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी आरती जीवने या शासकीय सेवेत असून त्यांची नुकतीच अकोला येथे बदली झाली होती. पत्नीच्या नवीन नियुक्तीचा पदभार स्वीकारण्यासाठी भास्कर जीवने हे आपल्या कुटुंबासह कारने (क्र. MH 34 BF 1346) अकोल्याच्या दिशेने निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

नियंत्रण सुटले आणि घात झाला…

धामणगाव रेल्वे जवळील चॅनेज क्रमांक १०५ जवळ एक ट्रक (क्र. NL 01 AK 7123) नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. यादरम्यान जीवने यांची कार या मार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट उभ्या असलेल्या कंटेनरवजा ट्रकला जाऊन मागून धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

अपघातातील मृतकांची नावे:

१. महादेव जिवाजी जीवने (वय ६५ वर्षे)

२. लताबाई महादेव जीवने (वय ६० वर्षे)

३. भास्कर महादेव जीवने (वय ४३ वर्षे)

४. आरती भास्कर जीवने (वय ४१ वर्षे)

५. जीज्ञा भास्कर जीवने (वय १२ वर्षे)

घटनास्थळी पोलिसांची धाव…

अपघाताची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस आणि वाहतूक पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक प्रशासनाने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. एकाच घरातील तीन पिढ्यांमधील पाच लोकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे वृत्त चंद्रपुरात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए