Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक १३ मधील रस्ते व नाल्यांच्या रखडलेल्या कामांना गती द्या; नगरसेवक...

प्रभाग क्रमांक १३ मधील रस्ते व नाल्यांच्या रखडलेल्या कामांना गती द्या; नगरसेवक सैफुर मोबीन रहेमान यांची मागणी!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मीडिया वणी…

प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना पावसाळ्यात होत असलेल्या गैरसोयी लक्षात घेऊन रस्ते, नाल्या व नाली चेंबरची प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक सैफुर मोबीन रहेमान यांनी वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

३० जून २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रभागातील अनेक भागांमध्ये अद्याप मूलभूत सुविधांची कामे अपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये श्री. येल्लन्या चाटे ते श्री. शेख रफिक, श्री. मुसा खान ते श्री. कोल्हे, श्री. मनोज उरकुडे ते श्री. शेख रज्जाक तसेच श्री. अकबर खान ते श्री. सुरेश नैताम यांच्या घरांदरम्यान रस्ते व नाल्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवकांनी निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही या कामांसाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र काही प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून काही ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणीदेखील झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात चिखल, साचलेले पाणी आणि नाल्यांच्या पाण्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या मुसळधार पावसामुळे नाल्यांमधील पाणी घरांमध्ये शिरण्याच्या घटना घडत असून परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून आवश्यक मंजुरी देत रस्ते, नाल्या आणि नाली चेंबरच्या कामांना सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत नगर परिषद अध्यक्षांनाही देण्यात आली असून आता प्रशासनाकडून या मागण्यांवर किती लवकर कार्यवाही केली जाते, याकडे प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए