Homeक्राइमवणी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवले!

वणी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवले!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे अभियंता कार्यालयाजवळ सोमवारी (१३ जुलै) रात्री ७:३० ते ८ वाजेच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातात तरुणाचा एक पाय गुडघ्यापासून शरीरावेगळा झाला आहे. श्रीकांत नानाजी झाडे (वय ३९) असे जखमी तरुणाचे नाव असून तो मूळचा नायगाव (बु.) येथील रहिवासी आहे व सध्या मोहदा येथे आपल्या आईसोबत राहतो.

घटनेचे कारण अस्पष्ट…

हा अपघात रेल्वे रूळ ओलांडताना घडला की संबंधित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरुण रेल्वेखाली आल्याची माहिती मिळताच स्टेशन मास्तर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

प्रकृती चिंताजनक…

जखमी श्रीकांतला सुरुवातीला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए