Homeविदर्भचंद्रपुरवणीत ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव; विविध स्पर्धा, प्रवचन...

वणीत ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव; विविध स्पर्धा, प्रवचन व भव्य शोभायात्रेचे आयोजन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणी’च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, दहीहंडी (गोपाळकाला) आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे संपूर्ण नियोजन समितीचे अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया व त्यांच्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे:

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ (स्थळ: श्री विनायक मंगल कार्यालय, मुकुटबन रोड, वणी)

बाल कृष्णा दर्शन (फॅन्सी ड्रेस स्पर्धा):

वेळ: दुपारी १२:०० वा. | प्रवेश फी: ₹५०/-

सादरीकरण: ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी (देवी-देवतांवर आधारित वेशभूषा)

बक्षिसे: प्रथम ₹५१००, द्वितीय ₹३१००, तृतीय ₹२१००. (याशिवाय ‘लकी चाईल्ड’ व ‘लकी लेडी’ विजेत्यांना विशेष आकर्षक बक्षीस दिले जाईल.)

भव्य नृत्य स्पर्धा २०२६:

वेळ: दुपारी २:०० वा. (भक्तिगीत किंवा देशभक्तीपर गीतांवर सादरीकरण)

गट नृत्य (वय ४-१६ वर्ष): प्रथम ₹२१,००० | द्वितीय ₹११,००० | तृतीय ₹५,१०० (प्रवेश फी ₹२००/-)

सोलो नृत्य (वय ९-१६ वर्ष): प्रथम ₹११,००० | द्वितीय ₹५,१०० | तृतीय ₹३,१०० (प्रवेश फी ₹१००/-)

सोलो नृत्य (वय ४-८ वर्ष): प्रथम ₹५,१०० | द्वितीय ₹३,१०० | तृतीय ₹२,१०० (प्रवेश फी ₹५०/-)

(स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२६ असून नोंदणी क्रमानुसार प्राधान्य दिले जाईल.)

शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६ (स्थळ – अमृत भवन वणी)भक्ती संध्या: सायंकाळी ७:०० वा.

प्रवचन (भगवान श्रीकृष्ण): सायंकाळी ८:०० वा. (विद्यावाचस्पती श्री स्वानंद पुंड  यांच्या  वाणीतून)शनिवार, ५ सप्टेंबर २०२६(स्थळ: अमृत भवन, वणी)

गोपाळकाला: सकाळी ११:०० वा.

आकर्षक भव्य शोभायात्रा: दुपारी ४:०० वा.

प्रमुख आकर्षणे: संस्कारधानी धुमाल (छत्तीसगड), ब्रदर्स लाईट्स, आर.डी.व्ही. गोंडी धुमाल, आर.एस. साऊंड, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, प्रसिद्ध वारकरी भजन, विविध देव-देवतांच्या आकर्षक झाँकी, शिव तांडव ग्रुप आणि शोभायात्रेतील एक विशेष ‘सरप्राईज’ आकर्षण.

संपर्क व नावनोंदणी:

स्पर्धांच्या नावनोंदणी व अधिक माहितीसाठी

सौ. ख्याती कुणाल चोरडिया (9867345155)

सौ. वृषाली मुंजेदार (7507744983),

श्री. सौरभ राजुरकर (9657698332)

सौ. विद्या मुथा (8208955275)

श्री. सागर मुने (9028903511) व

श्री. राजू रिंगोले (9284881655) यांच्याशी संपर्क साधावा.

या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा तसेच भव्य शोभायात्रेचा लाभ शहर व परिसरातील भाविक-नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए