Homeक्राइममोमोज’च्या आमिषाने नेऊन दोन शाळकरी मुलींना पाजली दारू; वणी शहरातील धक्कादायक प्रकाराने...

मोमोज’च्या आमिषाने नेऊन दोन शाळकरी मुलींना पाजली दारू; वणी शहरातील धक्कादायक प्रकाराने पालकांची झोप उडवली!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना एका खोलीत डांबून चक्क मद्यपान करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना वणी शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी सध्याच्या काळात शाळा-कॉलेजच्या मुलांवर मित्रांचा वाढता दबाव, चुकीची संगत आणि पालकांचे नकळत होणारे दुर्लक्ष यावर ही घटना प्रकाश टाकणारी ठरली आहे.नेमकं काय घडलं?

रंगनाथ नगर भागात राहणारी १६ वर्षांची विद्यार्थिनी २७ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास झेरॉक्सच्या कामासाठी आपल्या मैत्रिणीसह निघाली होती. ज्या दुकानात त्या गेल्या, ते बंद असल्याने त्या दोघी इतरत्र वळल्या. तेवढ्यात मैत्रिणीला तिच्या नातेवाईक असलेल्या तरुणीचा फोन आला आणि तिने दोघींनाही “मोमोज खायला जाऊ” असे सांगत बाहेर बोलवून घेतले.

मात्र, त्यांना थेट हॉटेलात नेण्याऐवजी एका भाड्याच्या खोलीवर नेण्यात आले. तिथे पोहोचताच त्या तरुणीचा प्रियकर आणि त्याचा मित्र दारू व बिअरच्या बाटल्या घेऊन आत शिरले. त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारू पिण्यासाठी जबरदस्ती केली. मुलींनी सुरुवातीला नकार देताच, “आम्ही तुमच्यावर पैसे खर्च केले आहेत, एवढी तरी प्यावीच लागेल” असा भावनिक आणि मानसिक दबाव त्यांच्यावर टाकला गेला.

दबावाला बळी पडून मुलींनी मद्य घेतल्यानंतर, पुन्हा एका विद्यार्थिनीच्या नकळत तिच्या ग्लासमध्ये बिअर मिसळली गेली. मद्याच्या अमलामुळे त्या मुलीची दृष्टी धूसर झाली आणि तिला भोवतालचे भान उरले नाही. नंतर सावरल्यानंतर दिलेल्या जबाबात, आपल्यासोबत कोणतेही शारीरिक अत्याचार वा गैरकृत्य झाले नसल्याचे मुलीने स्पष्ट केले असून कोणावरही कारवाई नको असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.

पालकांनो सावधान: ‘मोकळा संवाद’ आणि ‘स्पष्ट नकार’ हीच आजच्या काळाची गरज!

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए