HomeAgroदीपावलीच्या प्रकाशपर्वात वणीकरांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट येवो: सामाजिक कार्यकर्ते उमेश...

दीपावलीच्या प्रकाशपर्वात वणीकरांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट येवो: सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांच्याकडून दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

तेजोमय दीपावली आणि प्रकाशपर्वाच्या शुभमुहूर्तावर वणी शहरातील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी सर्व वणीकर जनतेला दिवाळी आणि नववर्षाच्या मनःपूर्वक सदिच्छा दिल्या आहेत. येणारे नूतन वर्ष सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, तसेच माता महालक्ष्मीची कृपा अखंड लाभो, अशी प्रार्थना त्यांनी याप्रसंगी केली.गरिबांच्या हाकेला धावणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व…

उमेश पोद्दार हे केवळ एक नाव नसून संकटसमयी गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा एक भक्कम आधारवड म्हणून संपूर्ण परिसरात परिचित आहेत. अडचण कोणतीही असो—वैद्यकीय मदत, शिक्षणासाठी सहकार्य किंवा आपत्कालीन प्रसंग—उमेश पोद्दार यांच्या दारात आलेला गरजू कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. जात, धर्म आणि पंथ या पलीकडे जाऊन त्यांनी नेहमीच सढळ हाताने आणि निष्काम भावनेने प्रत्येकाला सहकार्य केले आहे.

अनेक निराधार कुटुंबांना दुःखद प्रसंगी अंत्यसंस्कारासाठी मदत करत निभावले सामाजिक दायित्व….

समाजात आनंदाच्या क्षणी सर्वच सोबत असतात, पण संकटाच्या आणि दुःखाच्या काळात मदतीला उभे राहणे हेच खरे समाजकार्य ठरते. उमेश पोद्दार यांनी अनेक निराधार, बेवारस आणि गरीब कुटुंबांना दिवंगत व्यक्तींच्या पार्थिवांवर स्वखर्चाने मदत करत विधिवत अंत्यसंस्कार घडवून आणले आहेत.

“मी जनतेचा सेवक; मदतीसाठी सदैव तत्पर” – उमेश पोद्दार–  आपला सेवाभाव व्यक्त करताना उमेश पोद्दार म्हणाले, “माझी वणीकर जनता हेच माझे कुटुंब आहे. मोठा सामाजिक कार्यकर्ता समजत नसून, या जनतेचा एक प्रामाणिक सेवक मानतो. सेवा हाच माझ्या जीवनाचा मूळ मंत्र असून वणीतील कोणत्याही नागरिकाला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल, तेव्हा मी त्यांच्या मदतीसाठी २४ तास सदैव तत्पर राहीन. सेवेचा हा वसा भविष्यातही अखंड सुरू राहील.”

दीपावलीच्या या पावन पर्वावर अंधार दूर होऊन प्रत्येकाच्या घरात समृद्धीचा दीप प्रज्वलित व्हावा, असे आवाहन करत त्यांनी समस्त वणीकरांना पुन्हा एकदा दिवाळी आणि आगामी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए