Homeमहाराष्ट्र"सुविधा नाहीत, पण करांचा डोंगर – हा अन्याय नाही तर काय?"माजी आमदार...

“सुविधा नाहीत, पण करांचा डोंगर – हा अन्याय नाही तर काय?”माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

TAX BOMB,वणी नगरपरिषदच्या करवाढीविरोधात माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात २९ सप्टेंबर रोजी जनआक्रोश मोर्चा करपावतीची नगरपरिषदेत होळी…

 

गेल्या काही वर्षांपासून वणी नगरपरिषद प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. भ्रष्टाचार,गैरव्यवहार आणि अकार्यक्षमता यामुळे शहराचा विकास ठप्प झाला असून, याच काळात नगरपरिषदेकडून घरकरात भरमसाठ वाढ लादण्यात आली आहे.मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. तरीसुद्धा नगरपरिषद प्रशासन जनतेवर करांचा डोंगर लादत आहे. विकासकामांना निधी न देता फक्त करवसुलीवर भर दिला जात आहे… 

या अन्यायाविरोधात आता माजी आमदार विश्वास नांदेकर (शिवसेना शिंदे गट) रस्त्यावर उतरणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहे.

वणी नगर परिषदेचे लक्ष फक्त बिल्डर्स व डेव्हलपर्स, कंत्राटदार यांना फायदा पोहचविण्याकडे असून शहरातील नागरिकांच्या समस्येकडे नाही, पाणी शुद्ध नाही, साफसफाई नाही, पाण्याची अनेक एटीम बंद पडली आहेत,शहरात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांत विविध आजार पसरत आहेत,या सर्व गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून नगरपरिषद प्रशासन नागरिकांना भरमसाठ कर वाढवून आर्थिक भुर्दंड लावत आहे व शहराची हद्दवाढ करून भरमसाठ कर वाढवून सरकारी खर्चाने विविध योजना काही लेआऊट मध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे, नगरपरिषदेची तिजोरी खाली असताना निर्मनुष्य वस्तीत हद्दवाढ करून तिथे सरकारी खर्चाने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे…

असा आरोप ही माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे…

तसेच जनतेला त्यांनी आवाहन केले आहे की जनतेने नविन कराचा भरणा करू नये…

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए