Homeखेलवणीत एलसीबीचा धमाका: ६ घातक शस्त्रांसह दोन आरोपी जेरबंद; फरार दरोडेखोरही गजाआड!

वणीत एलसीबीचा धमाका: ६ घातक शस्त्रांसह दोन आरोपी जेरबंद; फरार दरोडेखोरही गजाआड!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) वणी शहरात धडाकेबाज कामगिरी केली आहे. एका कारवाईत घरात शस्त्रांचा साठा करणाऱ्या तरुणाला, तर दुसऱ्या कारवाईत दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दरोडेखोराला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

शस्त्रांच्या साठ्यासह २२ वर्षीय युवक ताब्यात

‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान पांढरकवडा वणी उपविभागातील अधिकारी रात्रीची गस्त घालत असताना, त्यांना माळीपुरा येथील एका घरात शस्त्रे असल्याची माहिती मिळाली. निलेश उर्फ अनिकेत कुरमेश सोनटक्के (वय २२) याच्या घरात पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे सहा नग धारदार शस्त्रे (तलवार, चाकू, कुकरी) मिळून आली. ही शस्त्रे भविष्यात गंभीर गुन्हे करण्याच्या उद्देशाने साठवण्यात आली होती.

दोन महिन्यांपासून फरार असलेला दरोडेखोर जेरबंद

दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, कोंडावार ज्वेलर्सवर झालेल्या दरोड्यातील दोन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अनिकेत उर्फ बांडी प्रकाश ऐगडवार (वय २६) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तो यवतमाळमध्ये आल्याची गुप्त माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले.

या टीमने पार पाडली यशस्वी कामगिरी

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वी केली:

सपोनि: दत्ता पेंडकर

पोउपनि: धनराज हाके

पोलीस अंमलदार: * सुनील खंडागळे (पो हवा)सुधिर पांडे,निलेश निमकर,सुधिर पिदुरकर,सलमान शेख (पोशि),रजनिकांत मडावी,सतिश फुके (चापोना)

या सर्व टीमने अत्यंत कौशल्याने ही कामगिरी पार पाडली असून, वणी पोलीस स्टेशनमध्ये या दोन्ही प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Video thumbnail
श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
00:51
Video thumbnail
जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
00:56
Video thumbnail
सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
06:03
Video thumbnail
वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
03:30
Video thumbnail
जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
07:10
Video thumbnail
भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
04:51
Video thumbnail
श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
01:54:59
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए