Homeविदर्भअकोलानागपूर-मडगाव (गोवा )'स्पेशल' आता नियमित धावणार; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय!

नागपूर-मडगाव (गोवा )’स्पेशल’ आता नियमित धावणार; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

विदर्भातील पर्यटकांसाठी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासादायक बातमी दिली आहे. नागपूर ते मडगाव दरम्यान चालवली जाणारी विशेष ट्रेन (०११३९/०११४०) आता नियमित करण्यात आली असून, तिला नवीन क्रमांक ११२०३/११२०४ बहाल करण्यात आला आहे. ही रेल्वे सेवा आठवड्यातून दोनदा उपलब्ध असेल.  

गाडीचे वेळापत्रक:

११२०३ नागपूर – मडगाव एक्सप्रेस: नागपूरहून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी ३:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५:४५ वाजता मडगावला पोहोचेल.  

११२०४ मडगाव – नागपूर एक्सप्रेस: मडगावहून दर शुक्रवार आणि सोमवारी रात्री ९:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८:२५ वाजता नागपूरला पोहोचेल.  

महत्त्वाचे थांबे:

ही ट्रेन वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.  

गाडीची रचना:

या रेल्वेला एकूण २४ कोच असतील, ज्यामध्ये ११ स्लीपर, ५ एसी ३-टियर, १ एसी २-टियर आणि ५ जनरल कोचचा समावेश आहे.  

या रेल्वेच्या नियमितीकरणामुळे इगतपुरी-भुसावळ मेमू (११११९) च्या वेळेतही थोडा बदल करण्यात आला असून, ती आता इगतपुरीवरून ५ मिनिटे लवकर म्हणजेच सकाळी ९:५० वाजता सुटेल.  

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए