‘हरणे बिछायत केंद्र व कॅटरिंग’चे संचालक श्री. अरुण हरणे यांच्या मातोश्री व भाजपचे युवा कार्यकर्ते श्रेयश हरणे यांच्या आजी सुभद्रा बळीराम हरणे यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात मुलं, मुली, नातू असा मोठा आप्तपरिवार आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास उत्तम गती प्रदान करो आणि हरणे परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
अंतिम यात्रा माहिती:
दिनांक: आज, शनिवार ३० मे २०२६
वेळ: सायंकाळी ६:०० वाजता
ठिकाण: त्यांच्या राहत्या घरापासून (टिळकनगर) निघणार आहे.

























