Homeमहाराष्ट्रबहुभाषिक* *ब्राह्मण* *समाजाच्यावतीने* *10* *वी* *12* *ब्राह्मण* *यशवंत* *विद्यार्थ्यांचा* *गुणगौरव* *समारंभ* *संपन्न*!

बहुभाषिक* *ब्राह्मण* *समाजाच्यावतीने* *10* *वी* *12* *ब्राह्मण* *यशवंत* *विद्यार्थ्यांचा* *गुणगौरव* *समारंभ* *संपन्न*!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

नुकत्याच झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालांमध्ये ब्राह्मण समाजातील असंख्य विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केलेले आहे.

स्थानिक श्री जैताई देवस्थान सभागृहात अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने या २०२६ च्या माध्यमिक, उच्चमाध्यमिक तथा सी बी एस सी च्या परीक्षांमध्ये समाजातील असंख्य विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे अशा यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केल्या गेला.

त्या मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले १३विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त ९ तर व्दीतीय श्रेणी प्राप्त १० विद्यार्थी अशा ३२ विद्यार्थ्यांनी समाजामध्ये नांव लौकिक केलेलं आहे.या नांव लौकिक केलेल्या विद्यार्थ्यांना बहुभाषिक समाजाचे प्रमाण पत्र,भेट वस्तू सोबत स्वर्गीय राजाभाऊ पाथरडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. पुजा आनंद कानडे यांच्या तर्फे यशवंत विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह वाटप करण्यात आले.महाराष्ट्रीयन ब्राह्मण, पाराशर ब्राह्मण, मारवाडी ब्राह्मण,मेवाडी ब्राह्मण तथा इतर शाखेतील ब्राह्मण अशा समाज बांधव विद्यार्थ्यांचा गुणगौरव सक्तार करण्यात आला.

या कार्यक्रम सोहळ्यात अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्री.मुन्नामहाराज तुगनायत तर प्रमुख वक्ते म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.प्रसादजी खानझोडे तर प्राध्यापक डॉ.श्री.अभिजीतजी अणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख उपस्थिती मारवाडी ब्राह्मण समाज अध्यक्ष श्री.मुलचंदजी जोशी हे होते.

दरम्यान अध्यक्षांनी तथा प्रमुख वक्त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.

 

गुणगौरव समारंभाचे प्रभावी संचलन हे सौ गायत्री खनगन (देशकर) यांनी तर प्रास्ताविक श्री.विवेक देशपांडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.अमित उपाध्ये यांनी केले.

गुणगौरव सोहळ्याच्या अनुषंगाने योग्य संघटन, नियोजन, रुपरेषा ठरवून सोहळा यशस्वी होण्याकरिता वेळोवेळी संबंधित बैठकांचे सत्र, काटेकोर मांडणी ही ब्राह्मण समाजांचे जेष्ठ महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज अध्यक्ष श्री.अरुणराव कावडकर, उपाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी खोंड,सचीव श्री.श्रीकांत उपाध्ये, कोषाध्यक्ष श्री.मिलिंद आमलेकर, श्री.श्रीवल्लभजी सरमोकदम,श्री.आनंद शोभणे सर, अँड श्री.आनंद जोशी,पाराशर ब्राह्मण समाज अध्यक्ष श्री.सुरेशजी देशकर,सौ.किर्तीताई देशकर, मारवाडी ब्राह्मण समाज अध्यक्ष श्री.मुलचंदजी जोशी, श्री.मुन्नामहाराज तुगनायत,मेवाडी ब्राह्मण समाज अध्यक्ष श्री.लक्ष्मीनारायनजी पांडे, श्री.उज्वलजी पांडे यांनी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांनमधे श्री.प्रसादजी चिडले, श्री.अमितजी उपाध्ये, श्री अक्षयजी अणे, अँड .श्री.आनंद जोशी,श्री.आनंद शोभणे सर,श्री.परीतोषजी पानट, श्री.वैभवजी मेहता, श्री.श्रवणजी देशकर, श्री . निखिल साठे यांनी अथक परिश्रम घेतले.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए