HomeAgroकत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंशांची सुटका; तीन आरोपींवर गुन्हा ,वणी पोलिसांची धडक कारवाई;...

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंशांची सुटका; तीन आरोपींवर गुन्हा ,वणी पोलिसांची धडक कारवाई; गोवंशांसह पिकअप वाहन ताब्यात!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणीत गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा घाला; दोन गोवंशांची सुटका, तिघांवर गुन्हा…

वणी तालुक्यातील मोहर्ली परिसरात गोवंशांची कथित अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन गोवंश जनावरे व एक बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (८ जून) रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास मोहर्ली गावाजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. TG-01-C-1290) वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये दोन गोवंश जनावरे अत्यंत कमी जागेत कोंबून, आखूड दोऱ्यांनी बांधून तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी पुणाजी गुलाब मेश्राम (वय २६, रा. मोहर्ली) यांच्या तक्रारीवरून मोहम्मद जलाल मोहम्मद वखारउद्दीन (रा. यापलगोडा, जि. आदिलाबाद), कैलास दत्तु कांबळे (रा. यापलगोडा, जि. आदिलाबाद) आणि नवनाथ गोरखनाथ जाधव (रा. मोहर्ली, ता. वणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ च्या कलम ५, ५(अ), ५(ब), ९ व ११ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० च्या कलम ११(१)(ड), ११(१)(इ) व ११(१)(एफ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत अंदाजे १५ हजार रुपये किमतीची दोन गोवंश जनावरे तसेच सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निलकमल भोसले करीत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए