Homeमहाराष्ट्रगजाननराव पहापळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वामी विवेकानंद वाचनालयात स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप!

गजाननराव पहापळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वामी विवेकानंद वाचनालयात स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शिक्षकाची स्मृतीही तितकीच आदर्श असावी, याचाच प्रत्यय वणी शहरात आला. दिवंगत श्री गजाननराव पहापळे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, स्थानिक स्वामी विवेकानंद वाचनालय येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पुस्तकांचा संच भेट देण्याचा स्तुत्य कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाला वणी शहरातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये वणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. पी. के. टोंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीपभाऊ मालेकर, कुचनकर साहेब, तसेच प्रख्यात मार्गदर्शक श्री. वैभव ठाकरे सर यांची विशेष उपस्थिती होती.

पहापळे परिवाराच्या वतीने नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. रिता पहापळे, सौ. शारदा पहापळे, श्री. राजेश पहापळे आणि श्री. महेश पहापळे प्रामुख्याने उपस्थित होते.

वाचन संस्कृती आणि स्पर्धा परीक्षेला बळ…

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी दिवंगत गजाननराव पहापळे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. “एका शिक्षकाच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी म्हणजेच पुस्तके भेट देणे, हा अत्यंत कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारा उपक्रम आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच मोठे बळ मिळेल आणि वाचनालयातील ग्रंथसंपदा अधिक समृद्ध होईल,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. पहापळे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे संपूर्ण वणी शहरात कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे नेटके आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन निखिल वैरागडे यांनी केले. या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद वाचनालयाचे पदाधिकारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे असंख्य विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए