HomeAgroगौतस्करी वरून वाद,जुन्या वैमनस्यातून वणी तालुक्यातील डोर्ली गावात थरार; बजरंग दल कार्यकर्त्यावर...

गौतस्करी वरून वाद,जुन्या वैमनस्यातून वणी तालुक्यातील डोर्ली गावात थरार; बजरंग दल कार्यकर्त्यावर चौघांचा जीवघेणा हल्ला!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी तालुक्यातील डोर्ली येथे पाण्याच्या टाकीजवळ बसून असलेल्या बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि गोरक्षक अक्षय प्रशांत मालेकर वय २८ यांच्यावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या हल्ल्यात अक्षय गंभीररीत्या जखमी झाले असून सोबत असलेल्या इतर मजुरांनी तातडीने धाव घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अक्षय मालेकर हे मागील कित्येक वर्षांपासून बजरंग दलाशी जोडलेले असून ते परिसरात गोरक्षणाचे काम सक्रियपणे करतात त्यांनी आजवर अनेकदा गोतस्करी करणाऱ्या गाड्या पकडून दिल्या आहेत या प्रकरणातील संशयित आरोपींचा थेट संबंध गोतस्करीशी जोडला जात असून त्यांच्यावर आधीपासूनच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गोतस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपूर्वीच आरोपींची गोतस्करी करणारी एक गाडी अक्षय मालेकर यांनी इतर गोरक्षकांसोबत मिळून पकडली होती आणि याप्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती या कारवाईमुळे चिडलेले आरोपी सतत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धमकावत होते आणि त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून मागील काही दिवसांत एकमेकांविरोधात तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या…

 आज दिनांक १४ जुलै २०२६ ला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता अक्षय हे ग्राम डोर्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या कामावर बिल्डींग मटेरिअल सप्लायर शुमभ आकिनवार यांच्या  टाटा एस गाडीचे चालक म्हणून गेले होते. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ते मजुरांसह पाण्याच्या टाकीजवळ बसलेले असताना आरोपींनी अक्षय यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला आरोपींनी जुन्या कारवाईचा राग मनात धरून तुम्ही वणी येथे गौतस्करीच्या गाड्या पकडून देता असा उल्लेख करत अक्षय यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाले तिथे उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी प्रसंगावधान राखून तात्काळ धाव घेतल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली आणि अक्षय यांचा जीव वाचला मजुरांना पुढे येताना पाहून आरोपी तेथून पळून गेले…

या प्रकरणी अक्षय मालेकर यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भोलाराम सुरेश पडोळे वय ३२, लुकेश सुरेश पडोळे वय २७ ,आदित्य रामचंद्र आस्वले वय २०, तिघे राहणार डोर्ली आणि आकाश लेनगुरे वय ३० राहणार शिरपूर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ ३५२ आणि ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत… 

(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए