Homeमहाराष्ट्रपक्षाशी अविरत निष्ठा! भाजपाचे यवतमाळ जिल्हा सचिव संतोषभाऊ डंभारे यांच्या वाढदिवशी सामाजिक...

पक्षाशी अविरत निष्ठा! भाजपाचे यवतमाळ जिल्हा सचिव संतोषभाऊ डंभारे यांच्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

संतोष डंभारे यांच्या तर्फे आषाढी एकादशीनिमित्त समस्त वणीकरांना शुभेच्छा; बळीराजाच्या समृद्धीसाठी विठ्ठलचरणी प्रार्थना!

राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम न मानता लोकसेवेचे प्रभावी व्यासपीठ मानणारे नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा सचिव तथा वणी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती मा. श्री. संतोष बळीराम डंभारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी वणी शहरात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, आज पवित्र आषाढी एकादशी असल्यामुळे संतोष डंभारे यांनी वणीकर जनतेला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “श्रीविठ्ठलाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी लाभो! आपल्या बळीराजासाठी यावर्षी उत्तम पाऊस पडावा, शेतात भरघोस पीक-पाणी पिकून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढो आणि सर्वत्र समृद्धी येवो,” अशी विशेष प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली आहे.

निष्ठावंत कार्यपद्धती आणि पक्ष संघटनेतील मोलाचे योगदान…

संतोष डंभारे यांची भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून विशेष ओळख आहे. पक्षाने आजपर्यंत त्यांच्यावर जी काही जबाबदारी सोपवली, ती त्यांनी नेहमीच पूर्ण निष्ठेने व तंतोतंत पार पाडली आहे. सन २००९ पासून भाजपमध्ये सक्रीय असणाऱ्या संतोषभाऊंनी शहर सचिव, सलग १० वर्षे शहर महामंत्री (सरचिटणीस) अशा विविध पदांवर काम करत संघटना मजबूत केली.

प्रभाग क्र. २ मध्ये विकासकामांचा धडाका व भाजपच्या यशात मोठा वाटा…

वणी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक अनेक मूलभूत विकास कामे मार्गी लावली. आरोग्य सभापती म्हणून त्यांनी शहरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले.

विशेष म्हणजे, मागील नगरपालिका निवडणुकीत त्यांनी अत्यंत प्रभावी व भरघोस काम केले होते. नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामध्ये संतोषभाऊ डंभारे यांचा मोठा आणि महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो, आंदोलन असो वा संघटनात्मक उपक्रम, कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि जनतेच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पटलावर अग्रेसर असतात.

सामाजिक उपक्रम व वेळ (२५ जुलै २०२६)

आपला वाढदिवस केवळ आनंदोत्सव न ठेवता समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणे हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून आज शनिवार, २५ जुलै २०२६ ला ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करून विशेष सामाजिक उपक्रम पार पाडला…

“पक्षाची ध्येयधोरणे आणि लोकसेवा हीच आमची प्राथमिकता आहे. संतोषभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमात भारतीय जनता पार्टी – वणी विधानसभा व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत फळं वाटप करून संतोष डंभारे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला…

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए