Homeक्राइमअमर टाऊनशिपमध्ये चोरीची खळबळजनक घटना: बंद घराचे कुलूप तोडून ५० हजार लंपास!!

अमर टाऊनशिपमध्ये चोरीची खळबळजनक घटना: बंद घराचे कुलूप तोडून ५० हजार लंपास!!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

कुटुंबासह देवदर्शनाला जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून आत ठेवलेले ५० हजार रुपये रोख पळवून नेल्याची खळबळजनक घटना गणेशपूर हद्दीतील अमर टाऊनशिप येथे उघडकीस आली आहे. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखलगाव (सदाशिव नगर) येथील रहिवासी प्रशांतकुमार रामलु मीना (वय ४४) यांनी या प्रकरणी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रशांतकुमार यांच्या व्यावसायिक भागीदार सरिता नारायण कोत्ता (वय ३७) या आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी शेजाऱ्यांनी सरिता यांना फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर सरिता यांनी तत्काळ प्रशांतकुमार मीना यांना अमर टाऊनशिप येथील घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले.

प्रशांतकुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, मुख्य लोखंडी गेटला कुलूप होते, मात्र मागील दरवाजा उघडा आणि त्याचे कुलूप तुटलेले आढळले. आत शिरून पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये पाहणी केली असता गोदरेजच्या कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यातील लहान लॉकर गायब होते.

याबाबत सरिता कोत्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लॉकरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ५० हजार रुपये रोख ठेवल्याचे सांगितले. कुटुंब चार दिवसांनंतर वणीत परत आल्यावरच रोख रकमेव्यतिरिक्त इतर काही ऐवज चोरीला गेला आहे का, हे स्पष्ट होऊ शकेल.

वणी पोलीस समोर तपास करीत आहे… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए