Homeक्राइमते मोबाईल चोरटे अवघ्या काही तासांतच पोलिसांच्या ताब्यात...

ते मोबाईल चोरटे अवघ्या काही तासांतच पोलिसांच्या ताब्यात…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

फिल्मी स्टाईलने बाईक वरून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना वणी पोलिस अवघ्या काही तासांतच केले जेरबंद…
सविस्तर माहिती अशी की वणीतील छत्रपती शिवाजी महाराज बगीच्याजवळ महादेव नगर चिखलगाव निवासी विकास पुरूषोत्तम ढेंगळे(वय ४२) मोबाईल वर कॉल आल्याने बगीच्या जवळ थांबून बोलत होते व इतक्याच अगदी फिल्मी स्टाईलने बाईक स्वार तीन चोरट्यांनी (वय अंदाजे २०ते २५) ते बोलत असतानाच त्यांच्या हातातून विवो मोबाईल (अंदाजे किंमत १८हजार) हिसकावून घेतला व पसार झाले.
विनोद ढेंगळे झालेल्या प्रकाराने भांबावून गेले पण समयसूचकता दाखवून त्यांनी बाईकचा नंबर नोट केला (MH29-B-0091)
पण नंतर सिरीज B हे खोडलेले
आढळले.

विनोद ढेंगळे यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली व पोलिसांनी बाईक नंबरचा शोध घेतला व ती बाईक होन्डा युनिकॉर्न कंपनीची आहे असे आढळले (MH29-B-0091)
सदर बाईक ही मयुर गजानन बत्तुलवार (वय २२) रा.शिवनेरी चौक वणी जवळ आढळली व पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या नंतर त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने मोबाईल चोरी केल्याची माहिती दिली.पोलिसांनी त्याच्या माहिती प्रमाणे गोकुळ नगर रहिवासी मेहताब इल्ताब शहा(वय २४) तसेच साई मंदिर जवळील रहिवासी प्रद्युम्न ऊर्फ बॉबी क्रिष्णा कुरेकार (वय २२) यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल किंमत अंदाजे ५० हजार व विवो कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत १८ हजार जप्त केला.
नंतर पोलिस स्टाईलने इतर चोरी बाबतीत विचारणा केली असता मेहताब शहा याने यापूर्वी दोन मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केल्याचे कबूल केले.(सॅमसंग व रियलमी कंपनीचे दोन मोबाईल अंदाजे किंमत जवळपास ३० हजार )
सदर कार्यवाही ही पोलिस अधीक्षक चिंता कुमार,अपर पोलिस अधीक्षक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाळ उंबरकर, डी.बी.पथकातील पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने,पो.हे.कॉ.अमोल दांडगे,हे.कॉ.मोहम्मद वसीम,मोनेश्वर खंडरे,गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुडमेथे सर्व वणी पोलिस स्टेशन यांनी पार पाडली….

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए