Homeमहाराष्ट्रशिवसेनेत नवा चेहरा, नवी ऊर्जा — कार्तिक देवडे उमेदवारीच्या शर्यतीत!हिंदुत्व, समाजसेवा आणि...

शिवसेनेत नवा चेहरा, नवी ऊर्जा — कार्तिक देवडे उमेदवारीच्या शर्यतीत!हिंदुत्व, समाजसेवा आणि नेतृत्वाचा संगम — कार्तिक नारायणराव देवडे!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया

🟧 वणी नगर परिषद निवडणुका 2025 🟧

प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेना शिंदे गटात नवा दमदार चेहरा — कार्तिक नारायणराव देवडे यांचे नाव नगरसेवकपदासाठी आघाडीवर!

 

वणी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून विविध पक्षांमध्ये नव्या उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक १० मधून समाजात प्रभावशाली ओळख असलेले आणि तिरळे कुणबी समाजाचे अध्यक्ष पद भूषवलेले कार्तिक नारायणराव देवडे हे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

 

कार्तिक देवडे हे केवळ सामाजिक कार्यात सक्रिय नसून एक युवा, यशस्वी व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. समाजातील प्रत्येक घटकाला साथ देत त्यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या प्रभागात मजबूत जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यांचा सडेतोड, स्पष्टवक्ते आणि तडफदार स्वभावामुळे ते युवकांमध्ये लोकप्रिय तसेच प्रेरणादायी नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.

 

अलीकडेच त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश घेतला असून, प्रवेशानंतर त्वरितच पक्षात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडूनही त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले जात आहे. सूत्रांनुसार, प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी कार्तिक देवडे यांच्या नावाची चाचपणी जोरात सुरू असून स्थानिक पातळीवर त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

कार्तिक देवडे हे एक उत्तम क्रिकेटपटू, हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते आणि समाजसेवेची नाळ जपणारे युवक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम, तसेच युवकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबवले गेले आहेत.

 

पक्षीय सूत्रांच्या माहितीनुसार, देवडे यांचा प्रभागात मजबूत जनाधार आहे आणि स्थानिक मतदार त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. जर उमेदवारी निश्चित झाली, तर प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेना शिंदे गटासाठी ही निवडणूक एक मजबूत पाऊल ठरू शकते.

 

📍 प्रभाग क्रमांक १० — शिवसेना शिंदे गटाकडून कार्तिक नारायणराव देवडे यांचे नाव चर्चेत, युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण!

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए