Homeमहाराष्ट्रशिवसेना (शिंदे गट) : वणी नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या १० नोव्हेंबरला मुलाखती!

शिवसेना (शिंदे गट) : वणी नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या १० नोव्हेंबरला मुलाखती!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया…

दररोज पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य — नांदेकर, चोरडिया, मोहितकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी…

 

 आगामी वणी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या वतीने नगरपालिकेसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🗓️ मुलाखती — १० नोव्हेंबर

📍 स्थळ : विनायक मंगल कार्यालय, वणी

⏰ वेळ : दुपारी ३ ते सायंकाळी ८.३०

या मुलाखती जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर, जिल्हा संघटक विजय चोरडिया, आणि शिवसेना नेते विनोद मोहितकर यांच्या उपस्थितीत घेतल्या जाणार आहेत.

विजय चोरडिया यांनी सांगितले की, इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले वैयक्तिक तपशील, पक्षातील कामाचा अनुभव, जनसंपर्क व समाजकार्याची माहिती नमुन्यानुसार अर्जात नमूद करून पक्ष कार्यालयात सादर करावी. अर्जाचे नमुने पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत.

🔶 दररोजचा पक्षप्रवेश आणि संघटन बळकटी

विश्वास नांदेकर, विजय चोरडिया आणि विनोद मोहितकर यांच्या नेतृत्वात वणी शहरात दररोज कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत असून, त्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या वाढत असून, शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए